Dictionaries | References

अगल

   
Script: Devanagari
See also:  अगली , अगल्या , आगल , आगला , आगली , आगलें

अगल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The driver's seat at the head of a team &c. Better आगल q.v.

अगल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The driver's seat at the head of a team.

अगल     

वि.  
पुढचा ; पुढील ; अग्रभागीं असलेला ; श्रेष्ठ ; प्रमुख ; पहिला . अगला पडला तर मागला हुशार .
नांगराच्या एकापेक्षां अधिक बैलांच्या जोडींतील पुढील ( जोडी ); ती हांकणारा ( मुलगा ); सदर जोडी हांकण्यासाठीं असलेली बैठक .
[ कुण . ] बाप . [ सं . अग्र + ल ; प्रा . अग्गलौ ; गु . आगलुं , आगळ ; सिं . आगरो ; व . अगेल ; हिं . आगला ; बं . उ . आंगलि ; जि . अग्ले ]
०मागला   पुढील व मागील , आगल पहा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP