Dictionaries | References औ औक्षवण Script: Devanagari See also: औक्षण Meaning Related Words औक्षवण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also the waving of this platter. औक्षवण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : औक्षण औक्षवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. आरती ओवाळणें ; आरती ; निरांजन ; आरती वगैरे ठेवलेलें तबक किंवा लामणदिवा . लग्न कर्याच्या अथवा इतर शुभप्रसंगी देवाची मूर्ति किंवा ज्याचें मंगलकार्य असेल त्यास त्याच्या तोंडाभोंवती सुवासिनीनें ओवाळण्यासाठीं घेतलेलें दीपादियुक्त ताम्हन ; सदर ताम्हन ओवाळण्याची क्रिया ; ( सामा .) ओवाळणें . अक्षवाण पहा . ' त्या ( वधु ) बसल्यावर त्यांचें सुवासिनी स्त्रियांकडुन औक्षण होतें .' - ऐरापुविवि २६ . ( क्रि०करणें ). आयुष्यवर्धक विधि . ( सं . आयुष्य + वान किंवा वर्धन ?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP