Dictionaries | References ग गळणे Script: Devanagari Meaning Related Words गळणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. झ्ररणे , टिपटिप पडणे , ठिबकणे , निचरणे , पाझरणे , वाहणे ( पाणी , द्रव पदार्थ );क्रि. थकणे , दमणे , भागणे ( श्रम करून );क्रि. उणावणे , कमी होणे . गमावणे ( खेळाडू , प्रवासी इत्यादी );क्रि. ढळणे , पडणे ( फळ , फूल ). गळणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे Ex. पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले. verb त्राण नाहीसे होणे Ex. तापामुळे ती अगदीच गळाली verb निवड न होणे Ex. त्याचे नाव यादीतून गळले. HYPERNYMY:बाहेर पडणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)Wordnet:benবাদ পড়া kanಅಗಲು kasنامنٛظوٗر گَژُھن kokवगळावप oriନାକଚ ହେବା tamஒதுக்கு telమాయమవు urdچھٹنا See : उणावणे, झडणे, झड, वाहणे Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP