Dictionaries | References

निळघणे

   
Script: Devanagari
See also:  निलगणे

निळघणे     

अ.क्रि.  गळून जाणे ; ग्लानि येणे . [ गळणे ] निळंगळी , निळंगी , निळंघी - स्त्री . ग्लानि ; मर्गळी ; सुस्ती ; जडता ( उपवास , अति श्रम , एकाच जागी पुष्कळ वेळ बसणे इ० मुळे आलेली ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP