Dictionaries | References

ओघळणे

   
Script: Devanagari

ओघळणे

 क्रि.  ओझरणे , गळणे ( द्रव पदार्थ );
 क्रि.  निसटणे , बाहेर पडणे , सुटणे ( माळेतून मणी ).

ओघळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  थेंबाच्या स्वरूपात पातळ पदार्थ घरंगळणे   Ex. डोळ्यांतले अश्रू खळकन गालांवर ओघळले.
ONTOLOGY:
निरंतरतासूचक क्रिया (Verbs of Continuity)क्रिया (Verb)
 verb  माळेतून मणी, मोती वगैरे गळून पडणे   Ex. दोरा तुटल्याने सर्व मोती ओघळले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP