Dictionaries | References

वरंघळ

   
Script: Devanagari
See also:  वरंगल , वरंगळ

वरंघळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
varaṅgaḷa or varaṅghaḷa f A declivity or slope.

वरंघळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A declivity or slope.

वरंघळ     

 स्त्री. उतार ; उतरण ; घसरण . [ वरुन + गळणे , घळणे ? ] वरंगळणे , वरंघळणे , वरगळणे , वरघळणे - अक्रि .
खाली घसरणे ; ओघळणे .
कोसळणे ; गडगडणे ; ढासळणे .
धो धो खाली पडणे ( पाण्याचा लोट , नदी ).
पुष्कळसे खाली , बाहेर पडणे ; भसदिशी बाहेर येणे , वाहणे . कणसांतून दाणा - पोत्यांतून साखर , सरांतून मोती - नाकांतून नथ - खिशांतून रुपये वरंगळतो - ती - ते - तात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP