Dictionaries | References व वरंगळ Script: Devanagari See also: वरंगल , वरंघळ Meaning Related Words वरंगळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 varaṅgaḷa or varaṅghaḷa f A declivity or slope.varaṅgala or ḷa . Add:--There are three varieties; viz. वरंगल, धुड्या, वरंगल, शेप्या वरंगल. वरंगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A declivity or slope. वरंगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उतार ; उतरण ; घसरण . [ वरुन + गळणे , घळणे ? ] वरंगळणे , वरंघळणे , वरगळणे , वरघळणे - अक्रि . पु. भाताची एक जात . ( कु . ) वरंगाळ . याच्या तीन पोट जातीः - साधा वरंगल , दुद्या वरंगल व शेप्या वरंगल .खाली घसरणे ; ओघळणे .कोसळणे ; गडगडणे ; ढासळणे .धो धो खाली पडणे ( पाण्याचा लोट , नदी ).पुष्कळसे खाली , बाहेर पडणे ; भसदिशी बाहेर येणे , वाहणे . कणसांतून दाणा - पोत्यांतून साखर , सरांतून मोती - नाकांतून नथ - खिशांतून रुपये वरंगळतो - ती - ते - तात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP