Dictionaries | References

निथळणे

   
Script: Devanagari

निथळणे

निथळणे

 अ.क्रि.  थेंब थेंब पडणे ; गळणे ; ठिबकणे ; थेंबाथेंबाने जलांश काढून टाकणे ; ओघळणे ; थिबथिबणे . मग वोली धोत्री अंगावरी । निथळत वरी घेतली । - सक्रि . निचरविणे ; गाळणे ; जलांश काढून टाकणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP