Dictionaries | References

दगागणे

   
Script: Devanagari

दगागणे     

अ.क्रि.  १ कचरणे ; नमणे ; गळणे ; खचणे ; कचकणे ; बुडणे ; भिऊन माघार घेणे . २ दमणे ; भागणे ; नाश होणे ; कोलमडणे ; पडणं ( अपघात इ० मुळे ). [ दगा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP