Dictionaries | References

निगळ

   
Script: Devanagari

निगळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

निगळ

  न. १ ( पाऊस , पाणी गळूं नये म्हणून ) घरावर नवीन छप्पर घालतांना जिची पूजा करावी लागते अशी देवता . आज घरशिवणी झाली आहे निगळास नैवेद्य घाला . २ न गळणे , निगळ , निगळता - वि . न गळणारे ; ज्यांत पाणी , पाऊस गळत नाही असे ( घर इ० ); जलप्रतिबंधक . [ नि + गळणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP