Dictionaries | References

रिचावणे

   
Script: Devanagari
See also:  रिचवणे

रिचावणे     

अ.क्रि.  
ढासळून पडणे ; कोसळणे ; तुकडे तुकडे होऊन पडणे ( रास , ढीग , भिंत , विहीर इ० ). ही भांडी नीट एकावर एक ठेव नाही तर रिचवतील .
जोराने किंवा वेगाने ( पाऊस , झाडाची पाने किंवा फळे , पोत्यांतील धान्य , जखमेंतून रक्त इ० ) गळणे ; बाहेर पडणे ; वाहणे ; उसळणे . देवेंद्र जै रिचवलाच बलाहकाते । - र ६० .
अजीर्णांश जोराने बाहेर येणे ( ओकारीच्या रुपाने किंवा मळाच्या रुपाने );
जोराचा रेच किंवा वांती होणे .
( विनोदाने ) घोड्यावरुन पडणे . [ सं . रिच ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP