जखम इत्यादी पाझरायला लागून पसरत जाणे
Ex. वेळेवर औषधोपचार न झाल्याने जखम चिघळली.
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change) ➜ होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
तीव्र होणे किंवा वाढणे
Ex. मोहन आणि सोहनमधील वाद अजूनच चिघळला.
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change) ➜ होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)