मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
प्रसंग समाप्ति

प्रसंग सतरावा - प्रसंग समाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


प्रसंग पहिल्‍यापासून दुसरा । दोन पूर्ण जाले आरंभिला तिसरा । तिसर्‍यासहित चौथा बरा । पुन्हां पांचवा परियेसा ॥२३९॥
जाली चहूं प्रसंगांची पूर्णता । विनवून बोले शेख महंमद वक्‍ता । भावें ऐकतां उद्धरेल श्रोता । निमिष न लागतां पै ॥२४०॥
पुढें पांचव्या प्रसंगाची समाप्तता । सांगेन श्रोत्‍यांच्या आत्‍महिता । स्‍वहित करुनी द्रवला वक्‍ता । शेख महंमद दीन परियेसा ॥२४१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP