मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा| देहसंग्रामास प्रयाण प्रसंग सतरावा सद्गुरु व पीर सारखेच द्वैताद्वैत जाणतपण-नेणतपण गारेचा दृष्टांत संग्रामारंभीं सद्गुरुचा निरोप देहसंग्रामास प्रयाण योगसंग्राम सरस्वतीस नमन शेख महंमदाची विनवणी अज्ञानतिमिराचा नाश-आगमन ब्रह्या (चक्रा) ची भेट विष्णू (चक्रा) ची भेट शिवा (चक्रा) ची भेट स्वाधिष्ठान चक्रीं निवास अष्टदळ-झडती स्वारीची तयारी अहंकाराशी भांडण विकल्पाचा पाडाव संकल्पाचा पाडाव अहंकाराचा पाडाव अहंकार मारल्यानें सर्वत्र आकांत अंगमोड्याचा पाडाव दीपाचा पाडाव स्वार्थ संताप सत्ता यांचा विलाप संताप आळस आपापल्या पुरुषार्थाच्या वल्गना अहंकाराचा प्रभाव संतापदमनार्थ मुक्ती रिद्धिसिद्धीचीं कुमक संतापाचा पाडाव संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा अहंकाराच्या स्त्रियांबहिणींचा विलाप अहंकाराच्या स्त्रिया सती जातात मन तेजियास थोडी विश्रांति प्रसंग समाप्ति प्रसंग सतरावा - देहसंग्रामास प्रयाण श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत देहसंग्रामास प्रयाण Translation - भाषांतर मही कडासन सबळ । चौदा भुवनें धरिलीं स्थूळ । अंतरीं संग्राम मांडिला प्रबळ । सावध श्रोतेनों परियेसा ॥३६॥जेथें घातलें पद्मासन । सत्तें केलें मूळ अकोचन । एकविस स्वर्गाचें मैदान । अवलोकिलें ॥३७॥मग पद्मासनापुढें । व्रजासन दिल्हें देउडें । सिद्धासन साधलें गाढें । योगसंग्रामालागीं ॥३८॥त्रिविध रज तम सत्त्व गुण । ते तंव एकविध करून । पुढें आरंभिलें भांडण । देहसंग्रामाचें ॥३९॥साशते एकविस हजार । अजपाजप सोऽहं उच्चार । तेहि केलें समस्त स्थिर । युद्धकाळीं पैं ॥४०॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP