शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर

शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाला महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


Folder  Page  Word/Phrase  Person

References :
शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर कृत योगसंग्राम
संपादक - श्री. वा. सी. बेंद्रे
आवृत्ती पहिली
जून १९५९
किंमत ६ रूपये
शासकीय विभागीय ग्रंथालय
खासेराव के. सावंत
ग्रंथ क्र. २५५१


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP