मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
अज्ञानतिमिराचा नाश-आगमन

प्रसंग सतरावा - अज्ञानतिमिराचा नाश-आगमन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


हे ऐकोनि सरस्‍वतीची दशा । उजेड जाला सांगेन परियेसा । तेणें अवलोकिती दाही दिशा । आभास भासे ॥५५॥
रवि प्रकाशल्‍या अवधारा । प्रळय जाला त्‍या अंधारा । तैसें अज्ञान योगेश्र्वरा । लोपलें ज्ञानीं ॥५६॥
तदन्यायें हृदयीं जाला प्रकाश । भासे आभासाची भास । मग ओळखिलें या मनास । ऊर्ध्वगति पैं ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP