अक्षरांची लेणी - कुंभाचे महत्त्व
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
अहेव मरणाची लय धरली उभारी ।
देर व्हतील खांदेकरी कंथ धरल बिगारी ॥
आहेव मेली कोर्या घागरीत पानी पिली । पोटी पुत्राच्या आली ॥
स्वर्गीचा देव आहे जातीचा कुंभार ।
नित करे घडामोड तवा चालतो येल्हार ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP