Dictionaries | References भ भाट Script: Devanagari Meaning Related Words भाट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun नदी द्वारा लाई गई वह बालू मिश्रित मिट्टी जो बरसात के बाद नदी के पानी का तल कम हो जाने पर तट पर रह जाता है Ex. मजदूर भाट को ट्रक पर लाद रहे हैं । ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बुकारWordnet:marरेताड माती oriପଟୁମାଟି panਜਲੋੜ ਮਿੱਟੀ urdبھاٹ , بُکار See : लगान, किराया, चारण, चाटुकार भाट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun राजांच्या यशाचें आनी किर्तीचें वर्णन करपी व्यक्ती Ex. राजान खुशाल जावन भाटाक आपलो मंत्री केलो ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচারণ gujચારણ hinचारण kanಸರೆಯಾಳು malസ്തുതിപാടകന് marबंदिजन oriଭାଟ sanबन्दी tamபாணன் telవందిమాగధుడు urdبَندِی , بھاٹ , گَویَّاشاعر , مَگَدھ See : प्रशंसक, चमचो भाट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A class of people or an individual of it. They are minstrels or bards. 2 fig. An empty chatterer.bhāṭa f n A place in the sea or a river which appears at low water; a shoal, shallow, sand- bank. 2 n C also भाटलें n C An elevated and level spot occurring in arable land; dry therefore and fit only for the inferior grains. 3 f C Ground prepared for sugarcane: also a plantation of sugarcanes. भाट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n f A shoal. m Fig. An empty chatterer; a bard. भाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गोडवे गाणारा , तोंडपूजा करणारा , राजाची स्तुती करणारी , स्तुतिपाठक . भाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बंदिजन भाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . पु. ओहोटीच्या वेळीं समुद्रांतील किंवा पाणी आटल्यामुळें नदींतील उघडी पडणारी सपाट उंचवट जागा ; लाग ; खांडवा ; दांडा .राजे , रजवाडे , सरदार इ० चीं स्तुतिस्तोत्रें गाणारांची एक जात व तींतील व्यक्ति . भाट वेताळ बंदीजन । ... निज शस्त्रास्त्रीं चालिले । - जै १० . ४१ . हा एक अलुतेदार असून घराण्यांच्या वंशावळी ठेवणें , लग्नें जमविणें , खालच्या वर्गांच्या लोकांस लग्नाचा मुहूर्त काढून देणें अशीं याचीं कामें असत . - भाचसंवृ ६४ .( कों . ) उंसाच्या लागवडीसाठीं तयार केलेली जमीन .स्तुतिपाठक . दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणती । - ज्ञा २ . २१२ . - वि . व्यर्थ , पोकळ बडबड करणारा ( माणूस ). [ सं . भट = बोलणें ; हिं ] भाटकी - स्त्री ( कु ) भाटपक्षी ; एक प्रकारचा पक्षी . ( इं . ) लार्क , भाटणें - सक्रि . वाजविणें . - शर . भाटवोळीपणा - पु . व्यर्थ बडबड . जळो ऐसी ब्रीदावळी । भाटवोळीपणाची । - तुगा ९७७ . भाटिव , भाटीव - स्त्री . स्तुति ; गुणवर्णन जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों । ज्ञा १३ . ९५७ . भाटिवकी - स्त्री . स्तुतिपाठकता . ज्याच्या पदासि वरदेवसमाज याची । तेही मुखीं करिति भाटिवकी जयाची । - आसी ७० .उंसाची लागवड .न ( कों . ) भाटलें ; शेतजमिनीच्या आसपासची उंचवट्याची जमीन ; पडित , बरड , उखर जमीन . हीवर हलकीं धान्यें होतात . मग महाभूतांचें एक वाट । सैरा वेंटाळूनि भाट । - ज्ञा १३ . ४५ . ( गो . ) नारळींची बाग . - सह्याद्रीच्या पायथ्याशी ३०६ . भाटकार - पु . ( गो . ) भाटाचा मालक ; जमीनदार . - सह्याद्री ३०६ . भाटलें - न .भाट अर्थ ४ पहा .उसाच्या लागवडीसाठीं केलेली जमीन भाट अर्थ २ पहा . भाटवळ - वि ( कों . ) भाट जमीन पुष्कळ असलेली ( जागा ). भाट्याची जमीन - स्त्री . गुजराथेंत ज्या ठिकाणीं नदीच्या पाण्यास फार वेग नसतो व जेथें पावसाचें पाणी निरनिराळ्या ठिकाणाहून वाहून येऊन त्याचा उंचवटा होऊन पुढें उन्हाळ्यांत पाणी सुकून जी रिकामी होते अशी जमीन ; भाट . - कृषि १६ . भाट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भाट n. m. or n. (√ भट्) wages, hire, rent, [L.] Related Words भाट ਜਲੋੜ ਮਿੱਟੀ रेताड माती भाट करप পলি ପଟୁମାଟି भाटकारक एकच भाट, मुंडकाराक हजार भाटां भाडकारा एकूच भाट, गुणकारा धा भाटां social climber farm climber बुकार चाटयाभाटया भाटुं राजयश भाटाळि भाटाळें निकीब निकीबदार वताळणे कडकतवाला चटक्याचंग बंदीजन भूंय संपत्ती bard अठरा अलुतेदार अठरा नारु अर्भाटी नकीबदार नागारी डोहर पोटभर जेवचें, भाणभर हागचें पोटभर जेवलों, भाटभर हागलों दांगट बंदिजन अठरा उपयाती कबित्त कबीत हात जोडणें डोहार आठरा उरा जुवारी ब्रह्मदेवाचीं मुखे मोचेकरी नकीब चमचा वार्तिक सलतनत सलतना सलतान स्तवन ललकारणी मोची शाहीर बंदी वैतालिक बीर भाटी धाडी चिरणें सलतन खाऊ कडका स्तव स्तुति बाग बाजारबुणगे ललकार भाला चौघी चारण वेताळ मांग चौघे बलोंतें अठरा खांड बलुतें बोल मागध काव्य सामान्य संघ ३६ सूत १८ राजा १० घर वाल्मीकि હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP