Dictionaries | References म मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं Script: Devanagari Meaning Related Words मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 () मनुष्य मेल्यावर त्याच्या अंगच्या सद्गुणाबद्दल त्याचे गोडवे गायले जातातजसें मडकें फुटल्यावर तें मोठें चांगलें होतें, असें म्हटलें जातें. वास्तविक मडकें फुटल्यावर त्याचा चांगूलपणा ओळखण्याचा किंवा मनुष्य मेल्यावर त्याचे गुण गाण्याचा कांहींच उपयोग नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP