Dictionaries | References म माळा Script: Devanagari Meaning Related Words माळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . माळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A loft; scaffolding (of a building). माळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. पुष्पहार , माल्य , माळ , स्मरणी , हार ;ना. ओळ , पंक्ती , रांग . माळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मजला माळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. घराच्या तुळ्यांवर लाकडी कड्या आडव्या पसरुन केलेली जागा ; मजला ; छपराखालीं काढलेली ठेंगणी , बसकट माडी .शेत राखणार्या मनुष्यास बसण्याकरितां शेतांत केलेलीं उंच माचोळी ; शेतांतील पांखरें हाकण्याचें ठिकाण .टेहळणीची माचोळी ; शिकरीकरितां झाडावर केलेली जागा . ही झाडाच्या १२ - १३ हात उंचीवर खाटलें बांधून करतात . माळ्यावर कोण आहे हें जनावरास दिसूं नये म्हणून झाडाच्या डाहाळ्या तोडून त्या माळ्याच्या चौफेर व खालील बाजूस लावतात .पहाड ; पायाड ( घर बांधावयाच्या वेळचा ). [ मच ] माळवद - न .घराच्या तुळवंटावर कळकाच्या कांबी आडव्या बसवून त्यांवर माती पसरुन केलेली सपाट जमीन ; धांबें . भिंती माळवदें पडती । - दा ३ . ७ . १४ .पोटमाळा ; छप्पर . माळवद , दी - वि .असली छावणी असलेलें ( घर ).पोटमाळा असलेलें ( घर . ) [ माळा + वत ] माळोत्रें - न . ( कों . ) माळ्यावर जाण्याचे दार . माळोद - न . माळवद पहा . Related Words कलमी माळा माळा गळ्यांत माळा, पोटांत काळा एक फुलाने माळा जाईना, एक झाडानें रान जाइना storey पुत्रवंतीची माळा floor level story floor indicator floor manager tier guide लढी धाबडणी माळोंचा कमळभवांड ओटोळा माळंवचा मर्वारीद loft आटाळा आटाळी अडबंद अमाळ जगन्मंगल जटित तिरुवा मचांग मळप माळो आशिलें तरी चडचें कोणीं मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं अटवळा आटाळ ओवरें अटाली आटाळें अटाळा अटाळें गिरमाळ लवथवणे माळवद धुशरे शिंपणे tier भुत्या अटाळी काळ्यामाळ्या अर्धांगी भोप्या मौळा त्रिमाळिक कोयरी अनर्घ्य गोंधळी आहाळ घापणें घापतणें झळफळीत सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची सगळी साळयाची, अर्धी माळयाची, धनीण तेल्याची आणि ॠणकरीण ब्राह्मणाची अनर्घ कटाळा कंटाळा वैजयंतीमाला लढ मंचक आटकमाटक कडाडणें अळुमळु अळुमाळ गोवें दाटा बरव मजला माच माचवा अगरु अळुमाळु कंथा घळघळ घळघळां रेखणे मंच साट वडा जयंती अगर माचा माळ माळी तारांगण झेंडा सांपड वहिला काष्ठ लेंडी जप रवि साज नक्षत्र कातर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP