Dictionaries | References

आटकमाटक

   
Script: Devanagari

आटकमाटक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

आटकमाटक

   लहान मुलांचा एक खेळ . या खेळांतील गाणें - आटकमाटक । चन्ने चाटक । चन्ने झाले गोड गोड । त्यावर बसला । रामजी पोर । रामजी पोराचे हातांततुळशी माळा एक एक हात फुलल्यो ॥ = रांजणगांव म्हणून एक गांव आहे , त्याला लागून असलेल्या डोंगरावर उंबर व मत्तीसारखीं मोठालीं झाडें व चत्तीसारखीं व बाभुळीचीं लहान झाडें दाट उगवलेलीं आहेत . तेथें उन्हही पडतें . पाऊसहि थोडाबहुत पडतो . तर मग पीक कां बरें आलें नाहीं . - चित्रमयजगत ( डिसें . १९१६ ) कानडींत या खेळाला अंटकमंटक म्हणतात . [ का . अत्ति = उंबराचे झाड ; मत्ति = एक झाड ]
  न. एक मुलींचा खेळ . या मध्यें सर्वांचे हात पालथे ठेवून ' आटकमाटक चन्ने चाटक ' असें गाणे म्हणतात व आळीपाळीनें प्रत्येक हातावर ओळीनें बुकी मारतात . शेवटचा शब्द ज्या हातावर येईल तो उजवला . - मखे ३२१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP