Dictionaries | References क कोयरी Script: Devanagari Meaning Related Words कोयरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चांदीच्या पत्र्याची . सपाट अगर पसरट आकाराची साधी अगर नक्षी केलेली अशी डबी ही मधोमध कापलेल्या आंब्याच्या छेदासारखी दिसतें . हींत हळदकुंकु ठेवण्यासाठी दोन - तीन पुडें असतात ; हळदकुंकु करंडा ; डबी ; कुयरी २ ( अव . कोयर्या ) झीक व टिकली यांचें कोयरीच्या आकराचें विणकाम . ३ आंबेघाटी कोयरीच्या आकाराचीं टोपणें , मनी , घागर्य़ा जींत ओंविली आहेत असा दागिना ; कमरपट्टा ; माळ इ०कोयरीची स्त्री. चांदीच्या कोयरीच्या आकाराच्या मण्यांची माळा . घोड्याचा दागिना .माळ स्त्री. चांदीच्या कोयरीच्या आकाराच्या मण्यांची माळा . घोड्याचा दागिना . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP