Dictionaries | References

नसता

   
Script: Devanagari

नसता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
when a poor and mean man is boasting to his visitors of his wealth and numerous attendants. 4 p a Penniless, i. e. to whom there is not. Pr. असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार.

नसता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
p pr   of नसणें Not existent; not real. Uncalled for.
नसता कारभार   Meddling.
नसता खर्च   Uncalled for expense.
नसता उपद्रव   Trouble underserved. Unprofitable.

नसता     

वि.  अनावश्यक , अवास्तव , गरज नसताना , फाजील .

नसता     

वि.  १ अस्तित्वांत नसलेला ; अविद्यमान . हठे बाई कैसी धरुनि बससि गोष्टि नसती । - सारुह ६ . १२२ . २ खरी , प्रत्यक्ष नसलेली ; खोटी ; निराधार . हा कर्मभोग ओढवला सायासी । नसतेच विघ्न हे । - शनि ६८ . ईश्वर होतां पाठमोरा । नसतीच विघ्ने येती घरा । ३ अनावश्यक ; फाजील ; अवास्तव . तूं फार करितोसि टवाळी । नसतीच चढविली कळी । - शनि ७० . जसेः - नसता कारभार = उगाच लुडबुड करणे ; नसता खर्च = अवास्तव , उगाच आलेला खर्च ; नसता उपद्रव = कारण नसतां , स्वतःचा दोष नसतां झालेला त्रास . ४ नुकसानीचा ; तोट्याचा . जसेः - नसता उद्योग - धंदा - व्यवहार - व्यापार . ५ गरीब ; अकिंचन ; दरिद्री . ६ ( गरीबाच्या येथे गडीमाणसे नसतात . त्यास जर श्रीमंतांना पानसुपारी , मेजवानी इ० देण्याचा प्रसंग आला तर तो थट्टेने , उपरोधाने आपल्या अविद्यमान , लटक्याच गड्याला नसत्या म्हणून हांक मारुन करण्यास सांगतो अशा अर्थी ) नसणारा ; लटुपुटीचा ( साणूस , गडी ). अरे नसत्या ! गुडगुडी भरुन आण , राव बसले आहेत . - क्रिवि . वांचून ; विना . - शर . म्ह ० असल्याचे विकार नसल्यचे घोरंकार = श्रीमंतांना चैन कराविशी वाटते तर गरीबास काबाडकष्ट करावे लागतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP