Dictionaries | References

होवळणी

   
Script: Devanagari

होवळणी

  स्त्री. १ होवळयाचा धंदा . २ उपव्द्याप ; नसता कारभार . होवळा - वि . पुढारी ; सर्व बाबतींत पुढाकार घेणारा ; तंटेभांडणें तोडणारा ; लग्नें वगैरे जमवून देणारा इ० . २ ( क . ) कारभार करणारा ; उपव्द्यापी . ३ ( चुकीनें ) हवळा . म्ह० रिकामटवळा आणि गांवचा होवळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP