Dictionaries | References स सराटा Script: Devanagari Meaning Related Words सराटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गोखरू, कालथा सराटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गोखरू ; एक औषधी वनस्पती व तिचे बी . पारधी विंधी मृगा सराटे जेवी महागजातें । - ह १८ . २९ . खिरीमधे हा नसता सराटा । - सारुह ८ . १४ . २ माड , पोफळ वगैरेचा हीर कुसपट ; अणकुचीदार ढलपा . ३ आवाजातील कंप ; गाण्यांतील लांब तान ; नादांतील लहरी , हेलकावा , कंपन , आंदोलन , हिसका . ( क्रि० घेणें ; वाजवणें ; वाजणें ). - पु . १ उलथणें ; कलथा . २ खराटा ; झाडणी ; सळाथी . ३ तागाचें झाड ; सणकाडी ; पळहाटी . - कृषि ४७१ . [ सं . शर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP