Dictionaries | References क कडचा Script: Devanagari Meaning Related Words कडचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Situate on or belonging to the brink, margin. कडचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पातडें ; टिपणीं ; दैनंदिनी . प्रभुची जशी दशा होत होती ती सर्व स्वरुप दामोदर आपले कडचामध्यें लिहित असत .' - गौरांग ५५५ .वि. १ कडेस असणारा ; कांठचा ; कडेचा ; बाजूचा . २ कडील . ३ पक्षाचा . ' दर्याबाई आपल्याकडची फार दिवस राहील असें साबाजीस वाटलें नाही .' - विवि ८ . ६ . १११ . ( का . कडे )( व .) सराटा ; कलथा ; उलथणे . - महाराष्ट्र १९१९ . (?)०आदितवार पु. शेवटचा आदितवार ( कधींच न येणारा ). ( जी गोष्ट कधींच करावयाची नसते ती करावयाची असें वरवर दाखविण्यासाठीं ठरविलेला दिवस ). ' कडच्या आदितवारीं .०पोहणारा पु. १ नदीच्या तीराजवळच्या उथळ पाण्यांत पोहणारा . २ ( ल .) फाजील सावाधगिरी बाळगणारा ( माणुस , व्यापारी , सठ्ठेबाज , घोडेस्वार इ० ). २लांबून , दूरून मदत करणारा ; प्रत्यक्ष संकटांत उडी न टाकणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP