मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| प्रकाशदाता श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - प्रकाशदाता अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ प्रकाशदाता Translation - भाषांतर स्वामिनाथ भूवरी प्रगटलाप्रकाशदाता भास्कर गमलादु:खाने जग होते भरलेसावलीस जन जणू विसरलेअहंभाव, अभिमानी रुतलेघनअंधारा दूर करायायोगी अवतरलास्वामिनाथ भूवरी प्रगटलामानव मानव एकच जातीमानवता ही एकच जातीमानवता ही एकच नितीलाभावाचुन द्यावी प्रीती'विश्वबंधुता' मंत्र तयानेस्वयेच आचरिलास्वामिनाथ भूवरी प्रगटलाप्रपंच मांडुन निज भक्तांचात्रिगुणात्मक हा दत्त दयेचायोगिराज त्रिभुवन कीर्तीचाअत्रिवंश कुलदीप गोजिराअंतरिचा कोवळास्वामिनाथ भूवरी प्रगटला N/A References : N/A Last Updated : May 25, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP