मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| वंदना श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - वंदना अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ वंदना Translation - भाषांतर जनहितकारक साधुत्वाच्यास्वामी जगदिशाविनम्रभावे तुला वंदनाकरितो परमेशाब्रम्हदेव तू, तू गीतार्णवउदात्त मंगल तूच सत्यशिवमानवतेचे समुचित वैभवस्वर्ग नांदतो तव पद कमलीपुलकित दाहि दिशाविनम्रभावे तुला वंदनाकरितो परमेशातू विश्वात्मक, सर्वज्ञच तूसमभावाचा प्रेरक हेतूबंधुत्वाचा अभेद्य सेतूयशोदीप तू असशी समर्थामुक्तिची आशाविनम्रभावे तुला वंदनाकरितो परमेशामाय, तात, तू, तूच विसावाहाच जीवनी अमोल ठेवासदा घडावी तूझीच सेवाकृपादृष्टि तव नित्य असू देवत्सल करुणेशाविनम्रभावे तुला वंदनाकरितो परमेशा N/A References : N/A Last Updated : May 23, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP