मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| तया माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - तया माझा नमस्कार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ तया माझा नमस्कार Translation - भाषांतर भक्तिचिया गावा जावेस्वामी समर्था पहावेसमाधिस्त विश्वंभरतया माझा नमस्कारजाई अनाथांच्या घरीखाई कोरडी भाकरीस्वामी कृपेचा सागरतया माझा नमस्कार!स्वामी थोर ध्न्वंतरीव्याधी दु:ख दूर करीधन्य अश्विनीकुमारतया माझा नमस्कार!स्वामी भजनी रंगतोउभा कीर्तनी नाचतोतोचि भक्तांचा आधारतया माझा नमस्कार!दीनानाथ दीनबंधूस्वामी सखा कृपासिंधूपंचभूतांचा आधारतया माझा नमस्कार! N/A References : N/A Last Updated : May 25, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP