मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| वटवृक्षचि हा श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - वटवृक्षचि हा अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ वटवृक्षचि हा Translation - भाषांतर वटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरीआसमंत हा अखंड गातो दत्त प्रेमलहरीइथे प्रकटला दत्त दिगंबरश्री स्वामींच्या रुपे भूवरआशीर्वच हा, दत्त कृपेचा वर्षत सकलांवरीवटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरीश्री स्वामींची अमृतवाणीभक्तिफुलांची सुंदर लेणी प्रज्ञानगरी त्यांच्या योगे झाली अलकापुरीवटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरीभजनानंदी तल्लिन व्हावेदेहभान अवघे विसरावेअवधूताच्या नामचिंतनी पावन हो वैखरीवटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरीसगुण रूप हे ध्यान मनोहरमुक्तींचे मोहर शुभंकरवास करितसे सदैव अपुल्या भक्तांच्या अंतरीवटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरी N/A References : N/A Last Updated : May 23, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP