मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| चरणी लोटांगण श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - चरणी लोटांगण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ चरणी लोटांगण Translation - भाषांतर चरणी लोटांगण घालितोसमर्था, लोटांगण घालितोसरले मीपण देवा माझेकशास वाहू माथी ओझेमुक्त होतसे, नाम स्मरणीरंगुनिया जातोचरणी लोटांगण घालितोजन्म मृत्युचे काय प्रयोजनअवघे जीवन तुला समर्पणभजनानंदी आत्मसुखाच्याअमृतात नाहतोचरणी लोटांगण घालितोकरुणाकर तू त्रिभुवन सुंदरनयनांमधले भाव शुभंकरतुझ्या कृपेच्या छायेखालीभक्त सुखे नांदतोचरणी लोटांगण घालितो N/A References : N/A Last Updated : May 25, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP