Dictionaries | References ह हत्ती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हत्ती कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : हती Rate this meaning Thank you! 👍 हत्ती A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; be lowly and humble, and thou shalt eat sugar. Rate this meaning Thank you! 👍 हत्ती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An elephant.दारांत हत्ती झुकलें A phrase significant of wealth or prosperity.हत्ती गेला आणि शेपटाशीं अडकला App. to any great undertaking or matter successfully conducted to the last stage and there stopped or ruined.हत्ती चालतो आणि कुत्रें भोंकतात The elephant marches on, and heeds not the barking curs.हत्तीवर बसणें be drunk or boozy.हत्ती होऊन लाकडें खाणें, मुंगी होऊन साखर खाणें be lofty and proud, and thou shalt eat sticks; be lowly and humble, and thou shalt eat sugarहत्तीच्या गडस्थळी बसणें To be exalted into dignity.हत्तीच्यासारखे दांत असणें To be a double-dealer. Rate this meaning Thank you! 👍 हत्ती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद Ex. हत्तीला ऊस फार आवडतो. HOLO MEMBER COLLECTION:गजदळ HYPONYMY:हत्तीण दिग्गज मॅमथ माजलेला हत्ती हत्ती पांडर पांढरा हत्ती MERO COMPONENT OBJECT:सोंड ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गज कुंजर वारण द्विरद रदी गजराज गजेंद्र मतंगज मातंग भद्र भद्रजातीWordnet:asmহাতী bdमैदेर benমাতঙ্গ gujહાથી hinहाथी kanಆನೆ kasہوٚس kokहती malആന mniꯁꯥꯃꯨ nepहात्ती oriହାତୀ panਹਾਥੀ sanगजः tamயானை urdہاتھی , فیل noun बुद्धिबळाच्या खेळातील एक सोंगटी Ex. मी पहिल्या खेळीत त्याचा हत्ती मारला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujહાથી hinहाथी kasہوٚس , فیٖلا , پیٖل panਹਾਥੀ tamயானை telఏనుగు urdہاتھی , فیل , پیل , کشتی noun नर हत्ती Ex. एक हत्ती ऊसात शिरला आहे. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गज कुंजर वारण द्विरद रदी गजराज ऐरावत गजेंद्र मतंगज मातंग भद्र भद्रजातीWordnet:benহাতি oriହାତୀ sanगजः urdہاتھی , گج Rate this meaning Thank you! 👍 हत्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ सोंड असलेलें एक प्रचंड जनावर ; गज ; कुंजर ; वारण , २ नक्षत्रमालेंतील १३ वें नक्षत्र ; हस्त . म्ह० पडेल हत्ती तर पाडील भिंती . ३ ( जरतार ) तूर ज्यांत फिरते तो खांब . ४ बुद्धिबळांतील एक मोहरें . [ सं . हस्तिन् ; प्रा . हत्थि ] म्ह० १ हत्तीला अंकुश केवढा असतो१ ( मोठ्याला लहानहि भारी होतो ). २ हत्ती गेला व शेंपटाशी अडकला - एखादें प्रचंड काम अखेरपर्यंत सुरळीत होऊन शेवटी मात्र नासणें , ३ हत्ती चालतो आणि कुत्रे भोंकताच - श्रेष्ठांचा मत्सर करणारे लोक असतात पण त्यांचे कांही चालत नाहीं . ४ हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें .०दारात --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ .झुलणें --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ .०दांत पुन . हत्तीचा दांत ; हस्तीदंत .०दांती वि. हस्तनक्षत्राच्या पावसानें येणारें पीक . दुसरीं दोन पीकें - मृगबार , आंबेबार .०भोग पु. एक प्रकारचा जाड तांदूळ .०महाल पु. हत्तीखाना .०सोंड पु. एक मुलांचा खेळ . हस्तीण स्त्री . हत्तीची मादी . हत्तीचें उथाण न . हस्तनक्षत्राच्या वेळचा अतिशय उकाडा . हत्तींच्या आहारांत लाखो मुंग्यांचा आहार चालणें थोरांच्या खर्चोत अनेक गरीबांचा आपोआप समावेश होणें . हत्तीच्या गंडस्थळीं बसणें थोर वैभवास चढणें . हत्तीच्या दांतासारखे दांत असणें दुटप्पी वर्तन असणें ( हत्तीचे खायचे दांत व दाखवावयाचे दांत निराळे असतात यावरुन ). हत्तीच्या पायांत - पावलांत - सगळ्यांचे पाय - पावलें मुख्य व्यक्तींत हाताखालील सर्व व्यक्तींचा समावेश आपोआप होतो . हत्तीशीं टक्कर , घेऊं नये बलिष्ठाशी वैर करुं नयें . हत्तीस ओंढाळ कोण म्हणेल ?--- थोरांचे बिंग बाहेर कोण फोडील ? हत्तीसारखें वतन अलोट संपत्ति ; वैभव . हत्ती होऊन लांकड खाणें , मुंगी होऊन साखर खाणें मोठे ( गर्विष्ट ) पणानें आपदा येतात तर नम्रतेनें सुख लाभतें . हत्तीचें मढें - प्रेत १ अवाढव्य , बोजड , न पेलणारें प्रकरण , कम . २ फार कंटाळवाणें , त्रासदायक काम . ( क्रि०पुरणें ; उचलणें ). मला हत्तीचें मढे पुरावयाचें आहे हत्तीच्या पायानें जाणें फार सावकाश जाणें ( रोग , इ० )०खाना पु. हत्ती ठेवण्याची जागा ; पीलखाना . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP