Dictionaries | References च चलती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चलती A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rule, influence, prevalence; the season of power and authority. Pr. च0 तिकडे भलती Where there is prosperity, there there is every thing and every body as wanted: or a prosperous man may do all the pleasure of his will; where Fortune there License. 2 Access, reach, attainment. Rate this meaning Thank you! 👍 चलती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Rule, influence, prevalence; the season of power and authority. Rate this meaning Thank you! 👍 चलती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अनुकूल काल , अभ्युदय , उत्कर्ष , उन्नती , ऊर्जितावस्था , चढती कमान , चांगले दिवस , प्रगती , बरकत , भरभराट , सुकाळ . Rate this meaning Thank you! 👍 चलती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : सद्दी Rate this meaning Thank you! 👍 चलती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ भरभराट ; अभ्युदय ; सुकाळ ; चांगले दिवस . खायावांचून बैल दमले कर्जबंदी झाला । चलतीचे सोयरे धायरे कोणी पुसेना याला । - पला ८६ . २ अंमल ; वजन ; वर्चस्व ; सामर्थ्यचा किंवा अधिकाराचा काळ . ३ प्रवेश ; रिघाव ; प्राप्ति . म्ह० चलती तिकडे भलती = जो समृध्द आहे त्याला हवी ती वस्तु - मनुष्य मिळूं शकतो . ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याला वाटेल तें करण्याची मुभा आहे . - वि . चालू ; उपयोगांत असणारें ; लागणारें .०दफ्तर न. चालू व्यवहारास लागणारें दफ्तर ; फडणिसाकडे असणारा पेशवा दफ्तराचा भाग . Related Words चलती चलती आसप जिकडची चलती, तिकडची भरती जिकडे चलती, तिकडे भरती चलती तिकडे भलती असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं walking inflation दोन दिवसांचें चांदणें, दोन दिवसांचें नांदणें पाल नाव खर्याची दुनिया नाहीं उद्योग्याची सद्दी जोरावर, आळशाला मंदी जन्मभर ऊर्जितावस्था विद्युत इंजन दुअन्नी चलचलाट चालते काळीं संग्रह करी, विपत्ति काळी उपयोगी भारी बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥ नंगरवारी सस्तीस मस्ती, शिंदळीस हत्ती अधर्म्याचें अडीच दिवस चलचल चालत्या घोड्यावरच्या गोमाशा ब्रेक लगाना मोटरगाड़ी खिलौना रेलगाड़ी सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती चढती कमान चलता बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं भल्याची दुनिया नाहीं मशीनरी द्रुतगतिमार्ग द्रुतगामी मार्ग पत्ता साफ होना सो दिन चोरको एक दिन सावका सद्दी ख़ुराफ़ात वाष्प नौका वेब कैमरा जिघर झड़ी भूमिगत रेलमार्ग मोटरबोट पतिव्रता भूकी मरे, कसबीण खाई लाडू, गांडू घेला घोडे चढे, मरद खेंचे गाडुं स्पेशल वाहत्या गंगेत हात धुणें सहारा शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा भरभराट मानसून मेट्रो स्टेशन धू धू उन्नती अटारी ट्राम नेत सिनेमा कड़ी कुट्टी झुळक झुळकी नेत्री प्रचलन खटारा टांका टाका खरका गिरना चाबी झुळूक रोकना उत्कर्ष चलना अभ्युदय जारी चढती नादणे लू येणें परिधि चलाना डाव मुख्य वाहणे सांब चाल मंद प्रतर्दन ताल रोमहर्षण भाव गौतम बुद्ध भूत रुद्र-शिव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP