Dictionaries | References

हरणें

   
Script: Devanagari

हरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. त्यानें पहिल्या डावास शंभर रुपये मांडले ते म्यां हरले.
   : also to fail, miss, miscarry, fall abortive or unavailing;--as wisdom, ingenuity, ability, an effort, attempt, expedient. In the first clause of this sense the verb, although intransitive, may sometimes seem to take an object; but the word which it assumes into construction marks, not the object of its action, but rather the occasion, instance, bearing, or respect. Ex. मी वाद हरलों, खेळ -बाजी -रुपया -पण &c. हरलों.

हरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   take away; carry away. win.
 v i   lose; miss.

हरणें

 उ.क्रि.  १ बलात्कारानें , अन्यायानें नेणें , घेऊन जाणें ; उपटणें ; अपहार करणें . २ दूर करणें ; नाहींसे करणें ; निवारणें ( दु : ख , शोक , पाप , त्रास , अडचण , दोष , रोग इ० ). पै हरुनि कफवात। - ज्ञा १४ . १९६ . ३ जिंकणें ; जितणें ( बक्षीस ) त्यानें पहिल्या डावास शंभर रुपये मांडले ते म्यां हरलें . - अक्रि . १ पराभव पावणें ; हटणें ( युद्ध , खेळ , वाद इ० त ). २ अपुरें पडणें ; कामास न येणें ; निष्फळ होणें ( बुध्दि , प्रयत्न , शक्ति , शहाणपणा इ० ). ३ ( ल . ) फसविणें ; भुलविणें . लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा । - ज्ञा १५ . २४१ . [ सं . हरण ] हरतलेपण - न . अभाव ; नसलेपणा . हें अथी तरी कायसें हरतलेपण । - अमृ . ७ . १०४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP