Dictionaries | References

हरवणें

   
Script: Devanagari
See also:  हरविणें

हरवणें

 उ.क्रि.  घालविणें ; गमाविणें ; सांडणें ( संपत्ति , कीर्ति , नांव , प्रकृति , सद्‍गुण , मान इ० ). २ घालविणें ; गमवावयास लावणें ; मुकविणें ; लुबाडणें . ३ प्रतिपक्षास हरे असा करणें ; पराभव करणें ( वाद , लढाई , खेळ इ० त ). [ हरणें प्रयोजक ] हरवस करणें - ( माण . ) हरवून घेणें ; आपत्ति ओढवून घेणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP