Dictionaries | References

ऐवज

   
Script: Devanagari

ऐवज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   considered as consisting in its convertibility into cash. 3 Revenue cash-receipts.

ऐवज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Property, substance, wealth, money. Spirit, vigour, heartiness. Worth or value (of any item of property) considered as consisting in its convertibility into cash.

ऐवज

 ना.  इस्टेट , द्रव्य , माल , मालमत्ता , रोकड , संपत्ती .

ऐवज

  पु. 
   मालमत्ता ; संपत्ति ; इस्टेट ; रोकड किंवा माल . पांडुरंग आणितां ध्यानांत । तों ऐवज आठविला मनांत ।
   सुस्थिति ; टिकाऊपणा ; भक्कमपणा ; दमदारपणा .
   तत्त्वांश ; सामर्थ्य ; उत्साह ; उमेद ; पाणी .
   किंमत ; मूल्य ( कोणत्याहि वस्तूची पैशाच्या रुपांत ).
   रोख वसुली ; रोख उत्पन्न ; जमा . [ फा . इवझ = बदला ]
०दार   शीर - वि . समर्थ ; उपयुक्त ; चांगल्या स्थितींत असणारा ; कार्योपयोगी ( वस्तु , पदार्थ , पशु वगैरे ).
०मोबदला  पु. 
   एखाद्याच्या मालकीची वस्तु दुसर्‍याच्या ताब्यांत त्याच्या वस्तूबद्दल असणें ; ऐवजाची अदलाबदल असणें .
   देवघेव ; मोबदला देणें . ( क्रि० करणें ).
   ठेवीवर पैसा उसनवार काढणें ; गहाणकर्ज . ( क्रि० करणें ; देणें ; ठेवणें ; याच्या उलट हातावर आणणें ; काढणें ; येणें ).
०मोबदल्याचें   - हिशेबाचें एक खातें ; ठेवी ठेवल्याचें व पैसे उसने आणल्याचे हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या वसुलीपोटीं , ठेवपोटीं , कर्जपोटीं दिल्याघेतल्या रकमांचा हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या सारावसुलीचा रीतसर हिशेब ठेवणें . ऐवजमोबदल्याचें लिहिणें महाकठीण ; यांत जो कारकून पार पडेल तो लेखणीचा धड .
लिहिणें   - हिशेबाचें एक खातें ; ठेवी ठेवल्याचें व पैसे उसने आणल्याचे हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या वसुलीपोटीं , ठेवपोटीं , कर्जपोटीं दिल्याघेतल्या रकमांचा हिशेब ठेवणें ; निरनिराळ्या प्रकारच्या सारावसुलीचा रीतसर हिशेब ठेवणें . ऐवजमोबदल्याचें लिहिणें महाकठीण ; यांत जो कारकून पार पडेल तो लेखणीचा धड .

Related Words

ऐवज   ऐवज आकरम्   contents received   रकमेस आणणें   रक्कमेस आणणें   no effects   value received   effects   कागदाचा घोडा   अवज   जेवर   ne   npf   मालिवज   उफालग   पांयपडणी   not provided for   घिष्टपिष्ट   अमरपट्टा घेणें   थोथंड   चिकवाक   तादाद   तादाप   नातवानकी   नातवानगी   जूद   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   तुरुक हांडीस पडणें   तुरुक होडीस पडणें   मालवज   हजार बका (आणि) एक लिखा   ताटाबरोबर कांठ   ताटाबरोबर कांठहि जाता   डबा   अफरातफर   अफरातफरी   गाठोडे   जिणगाणी   जिनगानी   जिनगी   दाहिजा   जराबजरा   चाचपणें   तुरुक   तुरूक   डबोले   डला   बादरा   बाबती   रुसुम   रुसूम   नातवानी   हुजत   हुजती   हुजुती   उजूर   रोख   ओझील   गाडणे   जराबाजरा   दरोडा   मतलब   हुज्जत   खोरणें   अफरातफरा   गुत्ता   दुडू   दुड्डू   मालुम   मालूम   स्थळ   ताबा   रोकड   रकम   रक्कम   कबज   तन्खा   रद   रद्द   मदत   मदद   मस्लत   नजराणा   नफा   नफ्फा   सुदामत   हप्ता   हफ्ता   वित्त   बद्दल   बदल   खजिना   खटाटोप   वरात   गुता   तनखा   मसलत   ताट   आवाज   खजाना   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP