Dictionaries | References

दाहिजा

   
Script: Devanagari

दाहिजा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 R public lands.

दाहिजा

  पु. दहा जणांची , विशेषतः दहा शिपायांची टोळी , समूह . २ ( राजा . ) कुळारग गांवात कुळांच्या सत्तेखाली नसलेला खोताच्या ताब्यांतील जमीनीचा प्रदेश ; सार्वजनिक जमीन . ३ दहा माणसांचे कुटुंब ; मोठे कुटुंब . [ दाह ]
  पु. दशंश ; दहावा हिस्सा . यापैकी जो आकार होईल त्याचा श्रीस्वामीस दाहिजा देऊन बाकी ऐवज सुखरुप आनभवणे .' - पेद ३१ . ९९ . ( फा . सं . दश )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP