Dictionaries | References म मसलत Script: Devanagari See also: मस्लत Meaning Related Words मसलत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Holding counsel upon; planning, determining, considering. 2 A plan, plot, scheme, a concerted design. 3 Counsel or advice. v सांग. 4 Clever contrivance or management. Ex. हा लोकापासून मोठ्या मसलतीनें पैका ओरपतो. म0 पडणें To be a difficult question; to be a matter demanding serious deliberation. Ex. तुम्ही करा म्हणतां पण मला मोठी म0 पडली. मसलत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Planning. A plan; counsel. मसलत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. विचारविनिमय करणें ; योजना , बेत , निश्चय करणें .युक्ति ; बेत ; कट ; डाव ; हिकमत . मोंगलाई मसलत = कपटव्यवहार .सल्ला ; योग्य विचार ; उपदेश . ( क्रि० सांगणें ).हुशारीनें केलेली योजना , प्रयत्न . हा लोकापासून मोठ्या मसलतीनें पैका ओरपतो .मोहीम ; स्वारी . भागानगर व विजापूर दोनी मसलती तरुन हस्तगत जालीं . - मराचिसं १९ .अंगीकृत कार्य . सर्वांनी एक जागा राहून मसलत बुडवावी हें ठीक नाहीं . - भाब ८ .युद्धाची तयारी ; फौजफाटा . करवीरकरांची मसलत म्हणजे थोडी असा समज हुजूर आहे , परंतु यांचा फैल उत्कृष्ट . - ख ११ . ५७६४ . - वि . योग्य ; इष्ट ; उचित . याउपर इकडे येणें मसलत नाहीं , माळव्यांत रहावें . - ऐच १७ . [ अर . मस्लहत ]०पडणें पंचाईत पडणें ; पेचांत सांपडणें ; युक्ति , इलाज केलाच पाहिजे असा प्रसंग प्राप्त होणें . तुम्ही करा म्हणतां पण मला मोठी मसलत पडली .०दार गार - वि . सल्लागार ; मंत्री ; मनसुबदार . मसलतबाज मसलती - वि .धूर्त ; चतुर ; कावेबाज ; धोरणी .मसलतदार पहा .०शीर पु. सल्लागार निखालस तुम्हीच मस्लतशीर सोबतीस दुसरें कोणही नाहीं . - ख ८४५ . - वि . मोहिमशीर ; मोहिमेवर असलेला . खावंद मसलतशीर असल्यास तुम्ही एक दोन सालचा अगाऊ ऐवज सरकारांत द्यावा . - रा १ . ३३६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP