Dictionaries | References

मोंगलाई मसलत करणें

   
Script: Devanagari

मोंगलाई मसलत करणें     

कपट लढविणें. ‘ असें करितां तुम्हांस कोणी मदत न करी तरी कांहीं मोंगलाई मसलत करुन तुम्हीं यश संपादावें. ’ -भाब १४. ‘ यांणीं मोंगलाई मसलत करुन पाठीवर फौज घेऊन दिल्लीकडे येते झाले. ’ -भाब २२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP