Dictionaries | References

आळंच

   
Script: Devanagari

आळंच

  स्त्री. मसलत ; खल ; विचारविनिमय . मेळउनि सकळाप्रति । राजा करी आळंचु । - ख्रिपु १ . १५ . ४ .
  पु. आळस ; अळंटळं . आळंच न करावा । - सूत्रपाठ आचार उत्तरार्ध १६६ . [ सं . अलं + च ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP