Dictionaries | References अ अफरातफरा Script: Devanagari See also: अफरातफर , अफरातफरी , अफरातफ्रीक Meaning Related Words अफरातफरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .In a slovenly, slubbering, disorderly manner: also in huggermugger or shuffingly. अफरातफरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Disorder, confusion, disorderly state, derangement. Misappropriation (as of money). अफरातफरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वि. परागंदा ; नष्ट ; बेपत्ता ; हिंदू माणूस होते ते ही अफरातफरा जाहले . - रा १० . २९८ ; असल तहनामे विठ्ठलसुंदर यांचे गारतीचे वेळेस अफरातफ्रीक जाले - रा ७ . २२३ - री - क्रिवि .अव्यवस्थित रीतीनें ; ढिलाईनें ; गडबडीनें तारांबळीनें . [ अर . तफ्रीक = फूट द्वि . ]घोटाळा ; गोंधळ ; गडबड पांगापांग ( देशांतील ).परागंदा स्थिति ( लोकांची वगैरे ).अव्यवस्थित , विस्कळित स्थिति ( वस्तूंची , कामाची ).लबाडीनें केलेल अपहार . किल्ल्यावर लोकांचा ऐवज नक्त वगैरे असेल त्याची अफरातफर होऊं न देतां जप्त करुन ठेवणें . - वाडसमा ३ . ६५ . [ अर . तफ्रीक = फूट द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP