Dictionaries | References

डबा

   
Script: Devanagari

डबा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; as a snuff box &c. 2 enlargement of the liver and affection of the bowels. incidental esp. to children.

डबा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A little box (of silver, wood &c.). enlargement of the liver.

डबा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आगगाडीच्या रांगेतील एक डब्बा   Ex. गाडीच्या डब्यात खूप गर्दी होती.
HOLO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  जिन्नस वगैरे ठेवण्याकरता धातू इत्यादीचे झाकण असलेले पात्र   Ex. डबा साखरेने भरला होता
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

डबा

   पुजिन्नस वगैरे ठेवण्याकरिता चामडे , धातु इ० केलेली पेटी , करंडा ; लहानशी पेटी ; मोठी डबी . २ आगगाडीच्या रांगेतील एक गाडी ( माणसे बसावयाची किंवा मालवाहून नेण्याची ) ३ . लहान मुलांच्या पोटांत होणारा एक रोग ; मुडदुस . [ का . डब्बी ; फा . दब्बा ; हिं . डबा , डब्बा ]

डबा

   डबा देणें
   (व.) चोराने डब्‍यातील सर्व ऐवज काढून घेऊन खाली डबाच ठेवणें. चोराने आंतील ऐवज घेऊन फक्त रिकामा डबा दिला त्‍यावरून. बुडविणें
   नागविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP