Dictionaries | References

करंडी

   
Script: Devanagari
See also:  करडई , करडी , ढोल

करंडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A little covered basket of bamboo.
   , is called मुद्रा. it is, by Maráṭhá soldiers, dipped into गोपचंदन and applied to stamp marks, by way of ornament, over the temples and under the eyes.

करंडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A little covered basket.

करंडी

करंडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बांबूच्या पट्ट्यांपासून तयार केलेले टोपले   Ex. करंडीत फळे ठेवली आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಚಿಕ್ಕ ಬುಟ್ಟಿ/ಮಂಕರಿ
kasٹوٗکٕر , دورا
urdدورا , جھانپ , بڑاٹوکرا , ڈلّا

करंडी

  स्त्री. कडी पहा . वेळुची उभी टोपली . हींत मनुष्यास बसवून पाठीवर घेतात .
  पु. ( बे .) एक प्रकारचे चामड्याचें रणवाद्य ; करंढोल ( प्रा . करडी = एक वाद्य ; का . करडे = पखवाज ; कोन्हीकडून वाजणारा ढोल )
  स्त्री. एकझाड ; याचें फळ मुद्रेसारखें असतें . म्हणुन त्याला मुद्रा म्हणतात . मराठे लोक गोपीचंदनाच्या गंधात हे फळ बुडवून कपाळावर वगैरे गंधाच्या मुद्रा लावतात . ( सं . करंड )
  स्त्री. लहान करंडा ; करंडक ; करंड पहा . ' दिव्य परिमळाचेनि पवनें । विश्व कलें करंडी ' - मुआदि २७ . २०६ . २ देव ठेवण्याची संबळी ; वेतांचा किंवा बांबुचा झांकणासह लहान डबा . ' जे परमात्मया शिवाजी करंडी । ' - ज्ञा . ६ . २७३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP