Dictionaries | References

डब्बा

   
Script: Devanagari
See also:  डबी

डब्बा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : डिब्बा, डिब्बा

डब्बा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A little box.

डब्बा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
A little box.

डब्बा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रेल्वेच्या इंजिनाशी जोडण्यात येणारी चार किंवा चाकांची एका मोठी संदुकासारखी संरचना   Ex. तो कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या एका डब्यात लपला.
HYPONYMY:
डबा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रेल्वे डब्बा
Wordnet:
hinडिब्बा
kanಬೋಗಿ
sanपथिकयानम्
See : डबा

डब्बा     

 स्त्री. १ अतिशय लहान पेटी ; डबा . २ ( ल . ) देवळातील तिजोरी ; जामदारखाना . ३ देवापुढील ( दक्षिणेची , देणगीची ) पेटी . ४ जकात , दस्तुरी , कर इ० घेण्याची पेटी . उदा० यात्रा डब्बी पहा . ५ ( ना . ) आगपेटी . [ का . हिं . ]
पु १ जिन्नस वगैरे ठेवण्याकरिता चामडे , धातु इ० केलेली पेटी , करंडा ; लहानशी पेटी ; मोठी डबी . २ आगगाडीच्या रांगेतील एक गाडी ( माणसे बसावयाची किंवा मालवाहून नेण्याची ) ३ . लहान मुलांच्या पोटांत होणारा एक रोग ; मुडदुस . [ का . डब्बी ; फा . दब्बा ; हिं . डबा , डब्बा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP