Dictionaries | References

चिकवाक

   
Script: Devanagari

चिकवाक

  पु. चीजवस्त ; वस्तभाव ; किडुकमिडूक . ' तेव्हा मुलींचा चिकवाक होता त्याचा ऐवज तीनसें रुपये करून रामाजी बल्लाळ भोमेंडकर हरी विश्वनाथ यांचा कारकून आला त्याच्या पदरीं घातला .' - आठ इति . १०१ . (?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP