तुकाराम

 पु. एक संत कवि . हा सतराव्या शतकांत होऊन गेला . ( वाप्र . ) तुकारामबुवाची मेख - न उकलण्यासारखे कोडे ; गूढ ( तुकारामाच्या कांही अभंगांत जो गूढ अर्थ भरला आहे की तो कोणालाच निश्चयपूर्वक उकलता येत नाही यावरुन ).
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person