मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| क्षीरापतीचे अभंग निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी क्षीरापतीचे अभंग क्षीरापतीचे अभंग Tags : abhangअभंग क्षीरापतीचे अभंग Translation - भाषांतर क्षीरसागरींचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥कवळ कवळ पाहा हो । मुख पसरुनि धांवतो देवो ॥२॥एकाद्शी देव जागरा आला । क्षीरापतीलागीं टोकत ठेला ॥३॥व्दादशी क्षीरापती ऎकोनी गोष्टी । आवडीं देव देतसे मिठी ॥४॥क्षीरापती घालितां वैष्णवां मुखीं । तेणें मुखें देव होतसे सुखी ॥५॥क्षीरापती सेवितां आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥क्षीरापती सेवितां वैष्णवा लाहो । मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥क्षीरापती चारा जनार्दनमुखीं । एका एकीं तेणें होतसे सुखी ॥८॥*पाहे प्रसादाची वाट । द्यावें धुवोनियां ताट ॥१॥शेष घेऊनी जाईन । तुमचें झालिया भोजन ॥२॥झालों एकसवा । तुम्हां आळवोनी देवा ॥३॥तुका म्हणे चित्त । करुनि राहिलों निवांत ॥४॥*पावला प्रसाद आतां विठो निजावें । आपुलाले श्रम कळों येताती भावें ॥१॥आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरलें मनोरथ जातों आपुल्या स्थळा ॥२॥तुम्हांसी जागवूं आम्हीं आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हराया पीडा ॥३॥तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । नाहीं निवडिलें आम्हां आपुलिया भिन्न ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP