मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ३० व ३१ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ३० व ३१ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ३० व ३१ Translation - भाषांतर अविद्यकं शरीरादि दृश्यं बुद्बुदवत्क्षरं ॥एतद्विलक्षणं विद्यादहं ब्रह्मेतिनिर्मलं ॥३०॥टीप :- अविद्यारूप हें दृश्यजात । देहेमन - इंद्रियादिसमस्त हे जाणोनिया नासिवंत । सुविचारें त्यागवें ॥९॥ जैसे उदकावर्हि बुद्बुद उठति । सवेंचि नाशाप्रति पावति । परि अविनाशत्वें उदक स्थिति । असे जैसि तैसीच ॥१०॥ तैसें आत्मस्वरुपावर्हि हें जग भासलेसें निर्घारि । याहूनी विलक्षण ब्रह्म मी ऐसीयापरि । निर्मलस्वरूपातें जाणावें ॥११॥देहान्यत्वान्नमेजन्मजराकार्श्यलयादय: ॥शब्दादिविषयै:संगो निरंद्रियतयानच ॥३१॥मी या देहद्वयाहूनि असे वेगळा । शुद्धस्वरूप ब्रह्म - पुतळा । देहद्वयाचीया गळा । सर्व विकार आसति ॥१२॥ जरामरण - कृशत्व - स्थूळ देहधर्म । क्षुप्तिपासा हें प्राणाचें कर्म । भयशोकादिक अनुक्रम । हे मनोधर्म आसति ॥१३॥ तैसेचि शद्ध - स्पर्श - रस - रूपगंध । या पंच विषयाचा भोग विविध । ते इंद्रियें भोगिति अबद्ध । आपुल्याल्या अधिकारे ॥१४॥ षडविकार षडभाव आणि पंचविषय । देहद्वय आसति याचे ठाइं । मी निर्धर्म निष्क्रिय आत्मा निरामय । निश्चयेसि सर्वदा ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP