Dictionaries | References

गाड्या

   
Script: Devanagari

गाड्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   That buries. Pr. गाड्याची वाट आणी गाडल्याची वाट एकच The burier and the buried go the same way.
   The keel.

गाड्या

   गाड्याची वाट आणि गाडल्‍याची वाट एकच
   [गाड्या=पुरणारा] पुरणाराची स्‍थिति मोठी चांगली असते किंवा होते असे नाही. तो म्‍हणजे जणूं पुरलेल्‍या सारखाच असतो. तेव्हां पुरणारा आणि पुरलेला दोघेहि सारखेच. पुरणारास पुढे पुरले जाण्याची पाळी यावयाची असतेच. सर्व मनुष्‍य प्राण्यांस शेवटी एकाच वाटेने जावयाचे आहे. तु०-जात्‍यातले रडतात, सुपातले हसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP