Dictionaries | References

रिता

   
Script: Devanagari

रिता

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

रिता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

रिता

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

रिता

रिता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

रिता

 वि.  
   पोकळ ; मोकळा .
   रिकामा ( सर्व अर्थ - विशेषतः पहिले पांच अर्थ ) पहा .
   ( काव्य ) वांचून ; विरहित ; गरज किंवा कमतरता असलेला . चतुर मी जालो आपुल्या भोंवता । भावेविण रिता स्फुंद अंगी । - तुगा २०१९ . [ सं . रिक्त ]
०भरला वि.  होय नाही ; केले किंवा न केले ; असा तसा ; बरावाईट ; बरोबर किंवा चूक . जे काम मी सांगितले त्याचा जाब मला रिताभरला द्यावयाचा होता . रिताड स्त्री .
   माल टाकून रित्या झालेल्या गाड्या , बैल , तट्टे इ०
    . रहाटगाडग्यावरील रिकाम्या लोट्यांची माळेची बाजू .
  स्त्री. रिकामे असण्याची स्थिति . याच्या उलट भरताड . रिति - ता - वि . रिकामी ; मोकळी ; व्यर्थ . रिकामा पहा . रिते - वि .
   रिकामे ; पोकळ .
   ( गो . ) सहज . हांव रिते आयल्ले = मी सहज आले होते .
०सोप वि.  निरर्थक . रीतहाती स्त्री . ( महानु . ) हातांत कांकणे नसलेली ; विधवा . आतां वेल्हाळ वेधवती । जाली रीत हाती । - भाए ९२ . [ सं . रिक्त + हस्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP